माहितीपत्रक
(२०२२-२३)

‘पटवर्धन क्लास’ची इयत्ता ५ वीची बॅच (Maharashtra SSC Board) बुधवार, दिनांक १५ जून २०२२ पासून सुरु होत आहे. आपल्याला क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास 98908 17783 या मोबाइल नंबर वर विद्यार्थ्याचे नाव आणि इयत्ता लिहून join असा WhatsApp मेसेज पाठवावा म्हणजे आपल्याला त्या ग्रुप मध्ये सहभागी करून घेता येईल.

क्लासची वैशिष्ट्ये
 • अनुभवी शिक्षक
 • तळमळीचे अध्यापन
 • वैयक्तिक लक्ष
 • सरावासाठी शेकडो प्रश्न
 • उच्च तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर
 • स्वच्छ व शांत परिसर
माध्यम
 • मराठी माध्यम
 • Semi English Medium
विषय
 • इंग्लिश
 • गणित
 • सामान्य विज्ञान
क्लासच्या वेळा
 • सकाळ विभाग:
  9:00 AM to 10:15 AM
 • दुपार विभाग:
  5:30 PM to 6:45 PM
क्लासची फी

क्लासची वर्षाची एकूण फी ₹ ८, ०२०/- आहे (रु. ८, ०००/- फी आणि रु. २०/- फॉर्म फी). परंतु, फी भरणे सोयीचे जावे म्हणून फी हप्त्यात भरण्याची सुविधा ठेवलेली आहे. फी पुढीलप्रमाणे भरावी:

 • प्रवेश घेताना : ₹ २, ५२०/-
 • १० ऑगस्ट पर्यंत: ₹ २, ५००/-
 • १० नोव्हेंबर पर्यंत: ₹ ३, ०००/-
नियम व अटी

This page was last modified on
08 June 2022 at 23:07