‘पटवर्धन क्लास’ची इयत्ता ७ वीची बॅच (Maharashtra SSC Board) गुरुवार, दिनांक १५ जून २०२३ पासून सुरु होत आहे. आपल्याला क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास 98908 17783 या मोबाइल नंबर वर विद्यार्थ्याचे नाव आणि इयत्ता लिहून join असा WhatsApp मेसेज पाठवावा म्हणजे आपल्याला त्या ग्रुप मध्ये सहभागी करून घेता येईल.
क्लासची वर्षाची एकूण फी ₹ ९, ५२०/- आहे (रु. ९, ५००/- फी आणि रु. २०/- फॉर्म फी). परंतु, फी भरणे सोयीचे जावे म्हणून फी हप्त्यात भरण्याची सुविधा ठेवलेली आहे. फी पुढीलप्रमाणे भरावी: