Start Date

Monday, 17th June 2019

सुरुवात

सोमवार, दि. १७ जून २०१९

Subjects

English

Mathematics

Science

विषय

इंग्लिश

गणित

विज्ञान

Mediums

English Medium

Semi English Medium

मराठी माध्यम

Batch Timings

Monday to Friday

7:30 AM - 9:00 AM
OR
3:45 PM - 5:15 PM

Saturday

5:00 PM - 6:30 PM

Sunday

7:30 AM - 9:00 AM

* दुपारी मराठी माध्यमाची बॅच नाही.

Fees: ₹ 12,000/-

Before 17th June

₹ 4,000 + ₹ 20 (Form Fee)

Before 10th August

₹ 3,000

Before 17th November

₹ 5,000

Total Fee: ₹ 12,020

Cheques should be drawn in favour of
'Mrs. Shubhangi Patwardhan'.

धनादेश ’सौ. शुभांगी पटवर्धन‘ या नावाने काढावेत.

वैशिष्ट्ये

 • अनुभवी शिक्षक
 • तळमळीचे अध्यापन
 • मर्यादित विद्यार्थी संख्या
 • वैयक्तिक लक्ष
 • छापील नोट्स
 • स्वच्छ व हवेशीर वर्ग
 • नियमित सराव परीक्षा
 • शाळेप्रमाणे सोयीच्या वेळा

नियम व अटी

 • क्लासमध्ये नियमित उपस्थित रहावे.
 • गैरहजर असल्यास पालकांची चिठठी आणावी.
 • पालकांनी वेळोवेळी आपल्या पाल्याची उपस्थिती पाहून जावी.
 • बेशिस्त वर्तन दिसल्यास क्लासमधून नाव कमी केले जाईल.
 • क्लासमध्ये दिलेला गृहपाठ करून आणणे आवश्यक आहे.
 • पालकांनी क्लास चालू असताना परस्पर शिक्षकांना भेटू नये.
 • एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही. पूर्ण विचार करूनच फी भरावी.
 • स्वयंचलित दुचाकी वाहने क्लासमध्ये आणण्यास मनाई आहे.
 • विद्यार्थ्यांनी सायकली स्वतःच्या जबाबदारीवर लावाव्यात.

Office Time

Morning

7:30 AM to 10:30 AM

Evening

5:00 PM to 8:00 PM

ऑफिसच्या वेळा

सकाळी

७:३० ते १०:३०

संध्याकाळी

५:०० ते ८:००

Contacts

Shubhangi Patwardhan

+91 90493 94905
Email: srp@patwardhanclass.com

Medha Karmarkar

+91 98908 17784
Email: mrk@patwardhanclass.com

  Home