माहितीपत्रक

‘पटवर्धन क्लास’चा इयत्ता ८ वी चा (Maharashtra SSC Board) ऑनलाईन क्लास सुरु झाला आहे. हा क्लास सेमी इंग्लिश मिडीयम व इंग्लिश मिडीयम साठी आहे. आपल्याला क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास 83293 87086 या मोबाइल नंबर वर join असा WhatsApp मेसेज पाठवावा म्हणजे आपल्याला त्या ग्रुप मध्ये सहभागी करून घेता येईल. आधी शिकवून झालेला अभ्यासक्रम नंतर पूर्ण करण्यात येईल.

5 trial lessons FREE for new students!

क्लासची वैशिष्ट्ये
 • अनुभवी शिक्षक
 • तळमळीचे अध्यापन
 • वैयक्तिक लक्ष
 • सरावासाठी शेकडो प्रश्न
 • उच्च तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर
माध्यम
 • English Medium
 • Semi English Medium
विषय
 • English (HL) OR English (LL)
 • Maths
 • Science
Batch Timings
 • 10:00 AM to 11:00 AM
क्लासची फी

क्लासची वर्षाची एकूण फी ₹ १०, ०००/- आहे. परंतु, प्राप्त परिस्थितीत फी भरणे सोयीचे जावे म्हणून फी हप्त्यात भरण्याची सुविधा ठेवलेली आहे. फी पुढीलप्रमाणे भरावी:

 • १० जुलै पर्यंत: ₹ १, ५००/-
 • १० ऑगस्ट पर्यंत: ₹ १, ५००/-
 • १० सप्टेंबर पर्यंत: ₹ १, ५००/-
 • १० ऑक्टोबर पर्यंत: ₹ १, ५००/-
 • १० नोव्हेंबर पर्यंत: ₹ १, ५००/-
 • १० डिसेंबर पर्यंत: ₹ १, ५००/-
 • १० जानेवारी पर्यंत: ₹ १, ०००/-

प्रवेश घेताना फी एकदम भरल्यास फी मध्ये ₹ १, ०००/- ची सवलत मिळेल. म्हणजेच एकूण ₹ ९, ०००/- एवढीच फी भरावी लागेल.

सदर फी ही ऑनलाईन क्लासची आहे. नेहमीप्रमाणे (ऑफलाईन) क्लास सुरु झाल्यास फी मध्ये थोडी वाढ होइल.

नियम व अटी

This page was last modified on
05 July 2021 at 11:40