‘पटवर्धन क्लास’ची इयत्ता ८ वीची बॅच (Maharashtra SSC Board) गुरुवार, दिनांक १५ जून २०२३ पासून सुरु होत आहे. आपल्याला क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास 90493 94905 या मोबाइल नंबर वर विद्यार्थ्याचे नाव आणि इयत्ता लिहून join असा WhatsApp मेसेज पाठवावा म्हणजे आपल्याला त्या WhatsApp ग्रुप मध्ये सहभागी करून घेता येईल. क्लासमध्ये उपस्थित राहण्यापूर्वी प्रवेश घेऊन फी भरणे आवश्यक आहे.
क्लासची वर्षाची एकूण फी ₹ १६, ०२०/- आहे (रु. १६, ०००/- फी आणि रु. २०/- फॉर्म फी). परंतु, फी भरणे सोयीचे जावे म्हणून फी हप्त्यात भरण्याची सुविधा ठेवलेली आहे. फी पुढीलप्रमाणे भरावी:
प्रवेश घेताना संपूर्ण फी भरल्यास रु. १,६००/- सवलत मिळेल