माहितीपत्रक
(२०२४-२५)

‘पटवर्धन क्लास’ची इयत्ता ९ वीची बॅच (Maharashtra SSC Board) मंगळवार, दिनांक १८ जून २०२४ पासून सुरु झाली आहे. आपल्याला क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास 83293 87086 या मोबाइल नंबर वर विद्यार्थ्याचे नाव आणि इयत्ता लिहून join असा WhatsApp मेसेज पाठवावा म्हणजे आपल्याला त्या ग्रुप मध्ये सहभागी करून घेता येईल. क्लासमध्ये उपस्थित राहण्यापूर्वी प्रवेश घेऊन फी भरणे आवश्यक आहे.

क्लासची वैशिष्ट्ये
  • अनुभवी शिक्षक
  • तळमळीचे अध्यापन
  • वैयक्तिक लक्ष
  • सरावासाठी शेकडो प्रश्न
  • उच्च तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर
माध्यम
  • English Medium
  • Semi English Medium
विषय
  • English
  • Maths - I
  • Maths - II
  • Science - I
  • Science - II
Batch Timings
  • Monday to Friday:
    • Morning Batch:
      8:00 AM to 10:00 AM
    • Evening Batch:
      5:15 PM to 6:45 PM
  • Saturday:
    • Both the Batches:
      5:30 PM to 7:00 PM
  • Sunday:
    • Both the Batches:
      7:30 AM to 9:00 AM
क्लासची फी

क्लासची वर्षाची एकूण फी ₹ २०, ०२०/- आहे (रु. २०, ०००/- फी आणि रु. २०/- फॉर्म फी). परंतु, फी भरणे सोयीचे जावे म्हणून फी हप्त्यात भरण्याची सुविधा ठेवलेली आहे. फी पुढीलप्रमाणे भरावी:

  • प्रवेश घेताना : ₹ ६, ०२०/-
  • १० ऑगस्ट पर्यंत: ₹ ६, ०००/-
  • १० नोव्हेंबर पर्यंत: ₹ ८, ०००/-

प्रवेश घेताना संपूर्ण फी भरल्यास रु. २,०००/- सवलत मिळेल.

नियम व अटी