पटवर्धन क्लासची इयत्ता १० वी ची (Maharashtra SSC Board) बॅच सोमवार, दिनांक ८ मे २०२३ पासून सुरु होत आहे. आपल्याला क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास 83293 87086 या मोबाइल नंबर वर join असा WhatsApp मेसेज पाठवावा म्हणजे आपल्याला त्या ग्रुप मध्ये सहभागी करून घेता येईल.
7:00 PM to 8:30 PM
9:00 AM to 10:30 AM
आवश्यकतेनुसार काही वेळा ऑनलाईन क्लास घेतला जाईल. त्यासंबंधी अधिक माहिती पालक सभेमध्ये देण्यात येईल.
क्लासची वर्षाची एकूण फी ₹ १६, ०२०/- आहे (रु. १६, ०००/- फी आणि रु. २०/- फॉर्म फी). परंतु, प्राप्त परिस्थितीत फी भरणे सोयीचे जावे म्हणून फी हप्त्यात भरण्याची सुविधा ठेवलेली आहे. फी पुढीलप्रमाणे भरावी:
This page was last modified on
14 March 2023 at 21:58